India and Australia
भविष्यवाणीचे सत्र थांबेना! आता स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘या’ 2 संघात होईल World Cup 2023ची Final
भारतात पुढील महिन्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार....
तब्बल 75 वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता पहिला कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात आहे. ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या....
ये दीवार टूटती क्यों नहीं है भाई? कोहलीनंतर पुजारा होता कमिन्सच्या निशाण्यावर, आता स्वत:च केलं कौतुक
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला २-१ ने पराभूत केले होते. या मालिकेत....
पहिल्या टी२० पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल; ‘या’ दमदार खेळाडूला केले सामील
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (४ डिसेंबर) कॅनबेरा येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.....
‘पंड्या आणि जडेजाने सामना हिसकावून घेतला’, पराभूत झाल्यानंतर मॅक्सवेलची मोठी प्रतिक्रिया
कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) मनुका ओव्हल येथे झाला. हा सामना भारताने १३ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय....
वॉर्नरच्या अनुपस्थितीत भारताला झाला फायदा; टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरलेल्या खेळाडूचे मोठे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. यातील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारताने तिसरा वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. कॅनबेरा येथे खेळलेल्या....
आगामी टी२० मालिकेत धवनसोबत ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग? गावसकरांनी सांगितले नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका आता संपली आहे. यानंतर आता ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशामध्ये आता सर्वांच्या नजरा....
हेच ते ‘विराट’पर्व! रन-मशीनच्या २२ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनलाही टाकले मागे
सिडनी येथे रविवारी (२९ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा कुटणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचाही समावेश; ‘या’ विक्रमाला घातली गवसणी
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून दुसरा सामना सिडनी येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार....
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. सध्या दोन्हीही संघांचे खेळाडू जैव- सुरक्षित वातावरणात सराव करत आहेत. अशामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर....
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. यादरम्यानच चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या बॉक्सिंग....








