India Beats Kazakhstan 6-2 In First Round

तिरंदाजीमधून आनंदाची बातमी! भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिकमधील चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतासाठी सकाळी पार पडलेल्या तिरंदाजीमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय पुरुष तिरंदाजी संघाने आपल्या....