India Opning Batsman for T20 World Cup
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या....






