india pakistan match toss wins match wins

भारत पाकिस्तान सामन्यात टाॅस ठरणार निर्णायक! 2007 पासून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावला आहे सामना

जून 8, 2024

टी20 विश्वचषक2024 मध्ये 9 जून रोजी भारत पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघाची सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानावर आमने....