india pakistan players joint team

सुनिल गावसकरांचा भारत-पाकिस्तानचा संयुक्त ‘प्लेइंग इलेव्हन’ संघ तुम्ही पाहिलाय का?

मे 18, 2020

सोनी टेन या वाहिनीवरील एका कार्यक्रमात पाकिस्तान संघाचे पुर्व कर्णधार रमीज राजा यांच्यासोबत सुनिल गावसकर यांची खास बातचीत झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या या निवडक खेळाडूंच्या संघाबद्दल सांगितले.