India Register 13th ODI Win Over Zimbabwe

हरवल झिम्बाब्वेला, घाव पाकिस्तानच्या जिव्हारी! एकाच विजयासह टीम इंडियाचा ‘डबलवार’

ऑगस्ट 18, 2022

झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (१८ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यजमान संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत....