India tour of England ENGvsIND
इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह, दुखापत ठरलीय कारण
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी गुरूवारी (१६ जून) रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत पुर्वनियोजित कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. एजबस्टन येथे १....
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एक कसोटी सामना, वनडे मालिका आणि टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ गुरूवारी (१६....
कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामूळे रद्द केला गेला आहे. मालिका भारत जिंकणार की बरोबरी होणार, या प्रश्नाचे उत्तर हा सामना....
‘तो खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यात संघात यायलाच हवा’, गावसकरांचा सल्ला
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवार (१० सप्टेंबर) पासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड....
अखेरच्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसण्याची शक्यता, ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १५७ धावांनी मात दिली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना....
सलामीला रोहितसह विराट करणार फलंदाजी? मुख्य निवडकर्त्यांनी दिलं उत्तर
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयने विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. संघात काही हैराण करणारी नावेही....
पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खूशखबर! ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले आहेत. भारतीय संघाने चौथा कसोटी सामना १५७ धावांनी जिंकला असून मालिकेतही २-१ अशी....
कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ दिवसेंदिवस उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच....
भारताच्या ओव्हलवरील थरारक विजयानंतर कैफचा जबरदस्त ‘नागिन डान्स’, व्हिडिओवरुन नाही हटणार नजर
इंग्लंड विरुद्ध भारत, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच भारताने मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली आहे.....
ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात
भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर संघासाठी महत्वाचा खेळाडू बनत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५७ धावा....
अगग! स्वत: पंतनेही सोडली होती आशा; पण झालं असं काही की, तिघे मिळूनही करु शकले नाहीत धावबाद
भारत आणि इंग्लंड यांच्यात २ सप्टेंबरपासून चौथा कसोटी सामना द ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. संघाने सामन्याच्या....
लग्नापूर्वी संजनाला गर्विष्ठ समजायचा बुमराह, मग ‘अशी’ सुरू झाली त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत अशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेत....
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’
इंग्लंड आणि भारत यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली होती. मात्र,....
इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुजाराशी पंगा, चेंडू भिरकावत वटारले डोळे; पण प्रयत्न ठरले निरुपयोगी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या द ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर भारतीय संघाने सामन्यामध्ये....
उमेश यादवचा पुनरागमनात धमाका, जो रूटच्या महत्त्वपूर्ण विकेटवर दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू असून सामन्यातील दोन दिवसांचा खेळ संपलेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. अशात....




















