india vs canada playing 11

Team India

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या ‘या’ खेळाडूंना मिळू शकते विश्रांती, संघात मोठे बदल अपेक्षित

जून 15, 2024

टी20 विश्वचषक 2024 मधील 33वा सामना आज (शनिवार 15 जून) भारत विरुद्ध कॅनडा यांच्यात फ्लोरिडा येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ आधीच विश्वचषकाच्या सुपर-8 मध्ये....