india vs england 1st test match
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर अश्विनला मिळणार नाही संधी? विराटच्या ‘या’ वक्तव्यामुळे उभे राहिले प्रश्नचिन्ह
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात....






