india vs pakistan t 20 world cup
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी
आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामना न्यूयाॅर्क येथे रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल एक आश्चर्यकारक माहिती....






