india-vs-sa
भारत पराभूत, पण वरुण चक्रवर्तीचा विक्रमी जलवा; सलग 18 डावांत बळी घेण्याचा पराक्रम!
यंदाच्या टी-20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत....






