India Vs South Africa ODI series 2020

एवढ्या मोठ्या बोर्डावर निवड होणारा गांगुली पहिलाच भारतीय व्यक्ती

मार्च 28, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डावर निवड झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने प्राधान्याने एका बैठकीचे आयोजन केले....

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या ऑफिसला लागले टाळे

मार्च 16, 2020

भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. हे मुख्यालय उद्या अर्थात मंगळवारपासून बंद असणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सुचना दिल्या....

आयपीएलच्या भवितव्याबाबत सौरव गांगुलीची ही आहे पहिली प्रतिक्रिया…

मार्च 14, 2020

जगात सध्या हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 29 मार्चला सुरु होणारा आयपीएल 13वा हंगाम 15 एप्रिल पर्यंत स्थगित केला आहे. याबद्दल बीसीसीआयचे....

कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश

मार्च 14, 2020

कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे यापुर्वीच जाहिर करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे जगभरातल्या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अनेक मोठ्या स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या आहेत....

आधीच कोरोना त्यात पावसाचा कहर! टीम इंडियाची पहिली वनडे रद्द

मार्च 12, 2020

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेेतील धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. सामना सुरु व्हायच्या आधीपासूनच ढग दाटून आले होते....

आज टीम इंडियाला ती कामगिरी सुधरविण्याची मिळणार संधी

मार्च 12, 2020

आजपासून (12 मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सुरु होणार होता. मात्र, हा सामना सुरु होण्याआधीपासून धरमशाला येथे आज....

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी टीम इंडिया घेणार ही खबरदारी

मार्च 11, 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा वेगवान प्रसार झाल्याने त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे.  अनेक क्रीडा स्पर्धांवर कोरोना व्हायरसची टांगती तलवार आहे. त्यातच गुरुवार(12 मार्च)पासून धरमशाला येथे....