India vs South Africa Practice Match

Rain in IND vs ENG wram up match

बोंबला! पावसाने पुन्हा केला घात, भारत-इंग्लंड सराव सामना रद्द

सप्टेंबर 30, 2023

आगामी वनडे विश्वचषकाचे सराव सामने शुक्रवारी (29 सप्टेंबर) सुरू झाले. विश्वचषकात जयमानपदाची भूमिका पार पाडणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी (30 सप्टेंबर) आपला पहिला सामना खेळायचा होता.....