India vs South Africa Women’s T20 Series
INDW vs AUSW । डी वाय पाटीलवर स्मृती-शेफालीचा धमाका, पहिल्या टी-20 ऑस्ट्रेलियालाविरुद्ध तितास साधू ठरली मॅचविनर
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील पहिला टी-20 सामना भारताने 8 विकेट्स राखून नावावर केला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर तितास साधून हिने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी....






