India vs UAE
सूर्यकुमार यादवनं जिकलं चाहत्यांच मन, बाद झालेल्या खेळाडूला पुन्हा संधी दिली, पाहा नेमकं काय घडलं…
बुधवारी आशिया कप 2025 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी युएई संघाचा पराभव केला. युएई संघ पूर्ण षटकेही खेळू शकला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या....
जसप्रीत बुमराहची वादळी कामगिरी, सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली घडवला इतिहास
आशिया कप 9 सप्टेंबर रोजी सुरू झाला होता, पण भारतीय संघाची आता सुरूवात झाली आहे. टीम इंडिया आणि यूएई यांच्यातील महत्त्वाचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर....
आशिया कपमध्ये UAE भारताला टक्कर देऊ शकतो? मुहम्मद वसीमने सांगितले 3 मोठी कारणं
Asia Cup 2025: आज एशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानावर उतरेल, भारतीय संघसमोर युएई संघ. सामना सुरू होण्यापूर्वी युएई च्या कर्णधार मोहम्मद वसीमने....
आशिया कपमध्ये आज भारत-यूएई आमनेसामने, जाणून घ्या दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड
Asia Cup 2025: आशिया कप 2025 सुरू झाला असून भारतीय टीम आपला पहिला सामना आज, म्हणजेच बुधवार (10 सप्टेंबर) रोजी संयुक्त अरब अमीरात (UAE) विरुद्ध....
पावसामुळे रद्द होणार का IND vs UAE सामना? जाणून घ्या दुबईच्या हवामानाचा अंदाज
आशिया कप 2025 मधील दुसरा सामना आज भारत आणि संयुक्त अरब अमिरात (IND vs UAE) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना यूएईतील दुबई शहरात पार....
धक्कादायक! पाकिस्ताननंतर युएईकडून देखील भारताचा पराभव
हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारताचा प्रथम पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर आता टीम इंडियाला यूएईकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. यूएईनं रोमांचक सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या....
भारताचा अमिराती विरुद्ध पराभव, बाद फेरीत जाण्याच्या अडचणी वाढल्या
अबु धाबी। एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत आज (१० जानेवारी) भारताला यजमान अरब अमिरातीकडून ०-२ असा पराभव स्विकारावा लागला. या विजयामुळे अरब अ गटात पहिल्या स्थानावर....
अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज
अबुधाबी। एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची आज ( 10 जानेवारी) संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्याला रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे.....
एमएमएच्या प्रचारासाठी माइक टायसन येणार मुंबईत
माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन हा मिक्स मार्शल आर्ट्सच्या (एमएमए) कुमिटे-1 लीग या स्पर्धेचा मार्गदर्शक असणार आहे. या लीगमध्ये भारतीय मुष्ठीयोध्द्यांचा पण यात समावेश....










