India Women vs England Women

Indian-Women-Team

हरमनसेनेची कमाल! एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडला 347 धावांनी चारली धूळ, दीप्ती शर्मा विजयाची नायिका

Indian Women Team Won: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील एकमेव कसोटी सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडला. ...

INDWvsENGW

नाद करा पण भारतीय महिलांचा कुठं! इंग्लंडला 136 धावांवर केले All Out, दीप्तीने पूर्ण केले विकेट्सचे पंचक

INDWvsENGW Test: गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी मैदानावर एकमेव कसोटी सामना ...

Jemimah-Rodrigues-And-Shubha-Satheesh

भारताच्या रणरागिनींचा जलवा! पदार्पणाच्या कसोटीत शुभा अन् जेमिमाने झळकावली फिफ्टी, संघ मजबूत स्थितीत

INDWvsENGW Test: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील एकमेव कसोटी सामना गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. ...

Shreyanka-Patil

पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…

INDWvsENGW: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. मालिकेतील ...

Harmanpreet-Kaur

INDWvsENGW: अवघ्या 80 धावांवर सर्वबाद होताच हरमनप्रीतची आगपाखड, पराभवानंतर म्हणाली, ‘आमचे फलंदाज ना…’

शनिवारी (दि. 9 डिसेंबर) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात दुसरा टी20 सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंड ...

Nat Sciver-Brunt

भारतीय संघावर मान खाली घालण्याची वेळ! इंग्लंडकडून 80 धावात सुपडा साफ

भारतीय महिला संघ शनिवारी (9 डिसेंबर) इंग्लंड महिला संघापुढे अगदीच दुबळा दिसला. उभय संघांतील टी-20 मालिकेचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताला ...

Harmanpreet-Kaur

नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! सामना गमावला, पण नावावर केला विश्वविक्रम, बनली जगातली पहिली फलंदाज

Harmanpreet Kaur World Record: इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात 3 सामन्यांची टी20 मालिका ...

Indian-Womens-Cricket-Team

म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स

भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सने पराभूत केले. तसेच, पहिला- वहिला आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी20 ...

Indian-Women

आनंदाची बातमी! देशाची मान उंचावणाऱ्या लेकींचा ‘मास्टर ब्लास्टर’च्या हस्ते होणार सन्मान, जय शाहांची घोषणा

भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने देशाची मान अभिमानाने उंचावेल असं काम करून दाखवलं. रविवारी (दि. 29 जानेवारी) सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या 19 ...

Ind-vs-Eng-U19

ICC U19 Womens T20 Final: कुठे, कधी आणि कशी पाहता येईल भारत-इंग्लंड संघातील फायनल? जाणून घ्याच

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. 29 जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...

Sarah-Glenn

इंग्लंडपुढे भारताची घसरगुंडी, 9 विकेट्सने सामना गमावत टी20 मालिकेची निराशाजनक सुरुवात

भारताचा महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी (10 सप्टेंबर) खेळला गेला. ...

Harmanpreet-Kaur

काय योगायोग आहे! बरोबर १० वर्षांपासून अबाधित असलेला ‘तो’ विक्रम हरमनप्रीत कौरने मोडला

माउंट मौनगानुई। न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी (१६ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सामना झाला. या ...

Smriti-Mandhana

‘सांगलीकर’ स्म्रीती मंधनाने तुफानी अर्धशतकासह घातली ‘या’ मोठ्या विक्रमांना गवसणी; दिग्गजांनाही टाकले मागे

चेम्सफर्ड। बुधवारी (१४ जुलै) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णयक सामना पार पडला. हा सामना यजमान इंग्लंड ...

दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का देत मालिकेत केली बरोबरी

होव। भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (११ जुलै) इंग्लंड महिला संघाविरुद्ध टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या ...

india women odi

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा; तब्बल ६ वर्षांनी खेळणार कसोटी सामना

मंगळवार, दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघादरम्यान होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनमध्ये भारतीय महिला ...