India Women’s Tour Of Bangladesh

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मोनिका पटेलला संधी, श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष

जुलै 3, 2023

भारतीय महिला संघ 9 जुलैपासून बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 व वनडे मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी आता भारतीय संघाची घोषणा झाली....