India Won Against Sri Lanka By 62 Runs
इशान, रोहित अन् श्रेयसच्या धुव्वांदार खेळीपुढे चांगलीच पिसली श्रीलंका; भारताने ६२ धावांनी सामना घातला खिशात
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊ येथील एकाना स्टेडिअमवर पार पडला. हा सामना....






