Indian Army Celebrate Team India Victory

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर झाला सीमेवर तुफान जल्लोष; पाहा देशाच्या जवानांचा आनंदोत्सव

ऑक्टोबर 24, 2022

ऑस्ट्रेलियात आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) महासंग्राम सुरू आहे. त्यामध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर थरारक सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4....