Indian Batsman fail against Kiwi bowlers

Virat Kohli and Ajinkya Rahane

किवी गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारताच्या दिग्गज फलंदाजांनी घातले आहे लोटांगण, पाहा चिंताजनक आकडेवारी

येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. इंग्लंड मधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ...