Indian Captains To Remain Undefeated in 1st 6 Test
जे कर्णधार विराटलाही नाही जमलं, ते रहाणेने फक्त ६ कसोटीत करून दाखवलं; धोनीची केलीय बरोबरी
कानपूर| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ग्रीन पार्कमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उभय संघांनी शानदार खेळ दाखवला. दोन्ही संघांनी हा सामना जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट दिले. धाकधूक....





