Indian cricket blind team

विश्वविजेत्या अंध क्रिकेट संघासाठी जय शाह आणि बीसीसीआयचं मोठं पाऊल; आता खेळाडूंच्या प्रगतीला मिळणार जागतिक ओळख

फेब्रुवारी 20, 2026

भारतीय अंध क्रिकेट संघटनेने (CABI) महिला संघाला पहिला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या ‘बीसीसीआय’ने मदतीचा हात दिला आहे. बीसीसीआयच्या या....