Indian Cricket Team And Business Class Seats
वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग
पायामध्ये क्रॅम्प आणि ताठ पाठ हे प्रत्येक क्रीडापटूचे स्पर्धेपूर्वीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 खेळला जाणार, त्याआधीच वेगवान गोलंदाजांना....




