Indian Cricket Team Jersey
हे पहिल्यांदाच घडतयं! जर्सीवर पाकिस्तानचे नाव लावून खेळणार टीम इंडिया, पण का?
आशियाई क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला 31 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशात....
नव्या जर्सीत फोटोशूट करताना टीम इंडियाने केली धमाल, व्हिडिओ पाहाच
भारतीय क्रिकेट संघ नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नव्या जर्सीमध्ये दिसला. आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या आदिदास या कंपनीने भारतीय संघाची नवीन जर्सी डिझाईन....
टीम इंडियाला मिळाली नवी ओळख! तिन्ही फॉरमॅटसाठी अदिदासने लॉन्च केल्या जर्सी, तुम्हीही पाहा
सध्या भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड येथे आहे. सलग दुसऱ्या सायकलमध्ये भारतीय संघ या स्पर्धेची अंतिम फेरी खेळेल. तत्पूर्वी नुकताच....
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज
भारतीय संघाच्या जर्सीवर आपल्याला वेगवेगळ्या ब्रँड्सचे स्टिकर किंवा लोगो दिसतात. यासाठी कंपनीचा बीसीसीआयसोबत करार असतो. आता भारतीय संघाच्या जर्सीवर नवीन ब्रँडचा लोगो दिसणार असल्याचे वृत्त....
टीम इंडियाच्या जर्सी लाँचच्या फोटोमधून विराट कोहली गायब, चाहत्यांचा राग अनावर
भारतीय क्रिकेट संघांच्या जर्सीचे (Indian Cricket Team Jersey) रविवारी (18 सप्टेंबर) अनावरण करण्यात आले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंनी याचा प्रोमो देखील....
अखेर टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण! पाहा लूक आणि इतर खासियत
मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची जर्सी बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंनी याचा प्रोमो देखील शूट केला होता.....











