Indian Cricket Team odi record 2024
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं
—
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र राहिलं. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी ...