Indian legendary batsman
मैदानात उतरताच विराट कोहलीने पूर्ण केले ‘शतक’, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
By Ravi Swami
—
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेन येथील ऐतिहासिक गाबा मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक ...