Indian Men's Double Medal In World Badminton Championship

Chirag Shetty & Satwik SaiRaj Rankireddy

चिराग-सात्विक यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या दुहेरीत कांस्य जिंकणारी ठरली पहिली पुरूष जोडी

जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२च्या स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इतिहास रचला ...