Indian origin players in Australian team
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या महिला अंडर-19 त्रिकोणी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ही मालिका टी20 आणि 50 षटकांच्या वनडे....






