Indian Players Jemima Rodriguez
धावत्या रेल्वेत रंगला हिंदी शिकवणीचा क्लास, भारतीय फलंदाज जेमिमाने विदेशी मैत्रिणींना दिले धडे
सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर यामध्ये भारतीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे.....






