Indian Players On Speed Boat

हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच

ऑगस्ट 31, 2022

बुधवारी हाँगकाँगसोबतच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी दुबईत मस्ती केली. रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आदी खेळाडू स्पीडबोटवर दिसले, तर सूर्यकुमार यादव कुटुंबासह दुबईला पोहोचला. भारतीय संघाने....