Indian premiere league 2026

IPL 2026: आयपीएल 2026 मधूनच एम एस धोनीने सोडली चेन्नईची साथ! गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वीच रांचीला परतला

—
मे 20, 2026

आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2026 च्या शेवटच्या लीग सामन्यात ‘माही’ मैदानात उतरेल, अशी....

Deepak-Chahar

DC vs MI: टीम इंडियाबाहेर असूनही दीपक चहरची कमाल कामगिरी! स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री करत या दिग्गजाचा विक्रम केला उध्वस्त

—
एप्रिल 4, 2026

शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात (MI vs DC), मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) एक खास विक्रम आपल्या नावावर केला.....

MS-Dhoni-And-Rohit-Sharma

IPL 2026: आयपीएलमध्ये जखमी खेळाडूंचा आकडा वाढला! सीएसके आणि मुंबई इंडियन्सला मोठा फटका

—
मार्च 20, 2026

आयपीएल 2026 (IPL 2026) अजून सुरूही झाले नाही, तोच खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरू झाले आहे. अनेक मोठ्या खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर काही....

IPL 2026: आयपीएल जिंकणं टी-20 वर्ल्ड कपपेक्षाही कठीण; ‘या’ दोन कर्णधारांनी आंतरराष्ट्रीय टी-20 न खेळताही रचला इतिहास!

—
मार्च 20, 2026

क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे असे मानणे आहे की, आयपीएल जिंकणे आता आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षाही जास्त कठीण झाले आहे. या लीगमध्ये मोठ्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला....

आयपीएल आणि पीएसएल ब्रँड व्हॅल्यूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; आयपीएल पाकिस्तान लीगपेक्षा तब्बल इतक्या पटीने श्रीमंत!

—
मार्च 16, 2026

2026 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या (India and Pakistan) क्रिकेट विश्वातील दोन सर्वात मोठ्या लीग आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या हंगामाची (PSL 11)....

IPL 2026: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यावर टांगती तलवार! बंगळुरूमधील सामन्यांबाबत BCCI ने दिला मोठा इशारा

—
मार्च 11, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (11 मार्च) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 20 सामने खेळवले जाणार....

IPL 2026: महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा; संपूर्ण सीझन खेळण्याबाबत CSK च्या CEO ने दिली मोठी अपडेट

—
मार्च 11, 2026

आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून 28 मार्चपासून या स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात लढत....

IPL 2026: आयपीएल वेळापत्रकाची घोषणा कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

—
मार्च 11, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) संपल्यानंतर आता सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाकडे लागले आहे. चाहत्यांमध्ये आगामी हंगामाबाबत....

IPL 2026: रवींद्र जडेजा आपल्या नवीन संघात दाखल! फ्रँचायझीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केलं जंगी स्वागत

—
मार्च 10, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेची सुरुवात....

आयपीएल 2026 स्पर्धेचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? बीसीसीआय 2 टप्प्यांत स्पर्धा का घेतेय? जाणून घ्या सविस्तर

—
मार्च 3, 2026

आयपीएल 2026 स्पर्धेची (Indian premiere league 2026) आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धा सुरू व्हायला महिनाभरापेक्षा कमी काळ उरला असताना, आता....

IPL 2026 पूर्वी RCB ला मिळणार नवा मालक! 15 हजार कोटींहून अधिक किंमत; ललित मोदींनी केला मोठा खुलासा

—
फेब्रुवारी 7, 2026

आयपीएल 2026 (IPL 2026) सुरू होण्यापूर्वी आरसीबी (RCB) संघाला नवा मालक मिळण्याची शक्यता आहे, कारण हा संघ विकला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील अनेक मोठ्या....

IPL 2026: मुस्तफिजुर रहमानच्या आयपीएल पुनरागमनाची चर्चा, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मोठं स्पष्टीकरण समोर

—
जानेवारी 10, 2026

बीसीसीआयच्या सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानला (Mustfijur Rehman) संघातून मुक्त (Release) केले होते. या निर्णयावरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये....

रेप केसमध्ये वेगवान गोलंदाजाचा जामीन अर्ज फेटाळला, आरसीबीच्या संघात चिंतेचं वातावरण

—
डिसेंबर 24, 2025

आयपीएल 2026 (Indian premiere league 2026) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार गोलंदाज यश दयालवर (Yash....

IPL 2026 लिलावापूर्वी हार्दिक पांड्याने बिघडवला ‘या’ 2 खेळाडूंचा खेळ! कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

—
डिसेंबर 10, 2025

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेत खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंच्या मनात आयपीएल 2026 चा मिनी....

पंजाब किंग्सचा संघ निवडण्याची जबाबदारी श्रेयस अय्यर घेणार! प्रशिक्षक रिकी पाँटिंगची अनुपस्थिती

—
डिसेंबर 10, 2025

बीसीसीआय (BCCI) सध्या आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाची तयारी करत आहे. या दरम्यान, मागील हंगामातील फायनलिस्ट असलेल्या पंजाब किंग्सचा (PBKS) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer)....

Next