indian squad for South Africa tour
जडेजाला पर्याय म्हणून बीसीसीआय तयार करतेय धोनीचा ‘शागिर्द’; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी झाली निवड
लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. २६ डिसेंबरपासून या मालिकेतील पहिल्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार....






