Indian team declared for ODI series against England

भारताची अजब सिलेक्शन पॉलिसी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सात खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या संघात स्थानच नाही

मार्च 19, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौर्‍यावर असून उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमने-सामने येतील.....