Indian Team Defeated in ODI World Cup 2023 Final
200 पेक्षा जास्त वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू, ज्यांना एकही वनडे विश्वचषक जिंकता आला नाही
भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023मध्ये विजेतेपद मिळवू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात संघाने संघातील सुरुवातीचे सलग 10 सामने जिंकले होते. पण अंतिम सामन्यात....






