Indian Team Fast Bowler Umesh Yadav
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजाचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया चषक 2023साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश....






