Indian team performance in icc T20 world cup

गेल्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर ओढावली ही नामुष्की, उपांत्य फेरीपर्यंतही मारता आली नाही मजल

नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारतीय संघाने सलग २ सामन्यात विजय मिळवला असला तरीदेखील सुरुवातीच्या २ सामन्यात पराभूत होण्याचा फटका भारतीय....