Indian Team To Manchester
नेक्स्ट स्टॉप ‘मँचेस्टर’! ओव्हल फत्ते केल्यानंतर भारतीय संघाची मँचेस्टरकडे कूच, प्रवासातील फोटोंनी वेधले लक्ष
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात नुकताच द केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे चौथा कसोटी सामना पार पडला आहे. पाहुण्या संघाने सांघिक प्रदर्शनांच्या जोरावर १५७ धावांनी हा....





