Indian Team win in third test

दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट

फेब्रुवारी 26, 2021

अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अवघ्या दोन दिवसात संपलेल्या या सामन्यात यजमान भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले.....