indian team
बांगलादेशकडून भारताला मात मिळणार? वाचा विरोधी संघच्या सलामीवीरांची खेळी का ठरणार कारणीभूत
भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामना गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयोजित केला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला....
बिग बॉस विजेता MC Stanने घेतली धोनीची भेट; नेटकरी म्हणाले, ‘हात जोडून विनंती…’
जगभरातील दिग्गज कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्यात....
WC 2023 । रिझवानने लाईव्ह सामन्यात नमाज पठण केल्यामुळे आयसीसीकडे तक्रार दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या भारतात आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडे असल्यामुळे रिझवान आणि त्याच्या सहकऱ्यांना पहिल्यांदाच भारतात खेळण्याचा अनुभव घेता....
संघात रोहितला धोनीइतकीच इज्जत! सुरेश रैनाने स्वतःच्या अनुभवातून केले मोठे विधान
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वातच टीम इंडिया यावर्षी वनडे विश्वचषकासाठी मैदानात उतरली आहे. विश्वचषक....
वर्ल्डकप असो किंवा इतर स्पर्धा, बुमराह घेत नाही कसलाच दबाव; स्वत:च केला मोठा खुलासा
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 13 सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी आहे. बुमराह याने 8 विकेट्स....
विराट सचिनपेक्षा मोठा फलंदाज? जाणून घ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या विधानामागचे कारण
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची क्रिकेटचा देव अशी ओळख आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके केली आहे. हा विक्रम मोडणे कोणासाठीच सोपी....
पाकिस्तानला चिरडल्यावर रोहित म्हणतोय, “जास्त उत्साहित होण्याची गरज नाही”
वनडे विश्वचषक 2023मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत शनिवारी (14 ऑक्टोबर) चाहत्यांना पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मा याच्या वादळी खेळीमुळे भारताने हा सामना 7....
सुख! स्वस्तात बाद झालेल्या विराटचा कव्हर ड्राईव्ह एकदा पाहाच, व्हिडिओ तुफान व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी स्वस्तात विकेट गमावली. पण कर्णधार रोहित शर्माने संघाला वेगवान सुरुवात देण्यासाठी अप्रतिम फलंदाजी केली. विराट आणि....
IND vs PAK Pitch Report: अहमदाबादमध्ये होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, कुणाला मिळणार खेळपट्टीची साथ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहते मागच्या मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 मधील 12व्या सामन्यात हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने असणार आहेत.....
भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘ही’ आकडेवारी एकदा पाहाच, रोहितसेनेचं पारडं पाकिस्तानच्या तुलनेत खूपच जड
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषक यावर्षी भारतात होत असल्यामुळे या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता पाहायला मिळत आहे. शनिवारी....
तिसऱ्या वर्ल्डकप मॅचमध्ये भारत-पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या कुणाचे पारडे जड
वनडे विश्वचषक 2023मधील आपला तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. हे दोन संघ क्रिकेटविश्वात पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये....
‘शुबमन बाहेर पडला तर भारताला फरक पडला नाही अन् नसीममुळे आम्हाला…’, शोएब मलिकचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता पुढील सामन्यात भारताला पाकिस्तान संघाचा सामना करायचा आहे.....




















