indian team

Jasprit-Bumrah

अफगाणिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेणारा बुमराह स्वत:च्या प्रदर्शनावर नाही खुश, कारण घ्या जाणून

—
ऑक्टोबर 12, 2023

भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज आणि बऱ्याच स्टार खेळाडूंनी सजलेल्या अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला. या एकतर्फी सामन्यात भारताने....

Rohit-Sharma

रोहितच्या शतकामुळे बनले एकापेक्षा एक विश्वविक्रम, पण सामन्यानंतर हिटमॅन म्हणाला, ‘मला माझी एकाग्रता…’

—
ऑक्टोबर 12, 2023

भारतीय संघाने बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, विश्वचषकातील सलग दुसरा सामनाही खिशात घातला. या....

Rohit Sharma

टीम इंडिया मिशन पाकिस्तान जिंकण्यासाठी तयार! रोहित म्हणाला, ‘या गोष्टींना महत्व देत नाही’

—
ऑक्टोबर 11, 2023

विश्वचषक 2023 मधील आपला सलग दुसरा सामना भारताने बुधवारी (11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. उभय संघांतील या सामन्यात भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक....

Rohit Sharma

रोहित शर्माने हालवलं ख्रिस गेलचं ‘सिंहासन’, महान फलंदाजांच्या यादीत अखेर मिळवला पहिला क्रमांक

—
ऑक्टोबर 11, 2023

रोहित शर्मा याने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची वादळी खेळी केली. अवघ्या 63 चेंडूत त्याने आपले 7वे विश्वचषक शतक पूर्ण केले. रोहितच्या नावावर आता वनडे विश्वचषकात....

Rohit Sharma

वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सर्वात बेस्ट! शतक ठोकत निघाला सचिन-विराटच्या खूप पुढे

—
ऑक्टोबर 11, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अवघ्या 63 चेंडूत रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध आपले 31 वे वनडे शतक....

Rohit Sharma

रोहितकडून सचिन मोठा विश्वचषक विक्रम मोडीत, खास यादीत केली ऑस्ट्रेलियन दिग्गजाची बरोबरी

—
ऑक्टोबर 11, 2023

बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे विश्वचषकाचा 9वा सामना खेळला गेला. रोहित शर्माने या सामन्यात भारतासाठी धमाकेदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून....

Shardul-Thakur

बाऊंड्री लाईनवर ‘लॉर्ड शार्दुल’ची धमाल! कठीण कॅचही बनवला एकदम सोपा, तुम्ही पाहिला का?

—
ऑक्टोबर 11, 2023

भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यात एक मोठा बदल केला. हाच बदल भारतासाठी महत्त्वाचा ठरला. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात दिल्लीच्या....

Hardik-Pandya-And-Shardul-Thakur

आहा कडकच! बड्डे बॉय पंड्याने काढला विस्फोटक गुरबाजचा काटा, सीमारेषेवर शार्दुलचा अफलातून कॅच

—
ऑक्टोबर 11, 2023

बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जात आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात....

IND-vs-AFG

दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI

—
ऑक्टोबर 11, 2023

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा दुसरा सामना बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळला....

IND-vs-AFG

IND vs AFG: विश्वचषकातील दुसऱ्या युद्धासाठी टीम इंडिया सज्ज, अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली करणार काबीज!

—
ऑक्टोबर 10, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने 5 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. त्यानंतर आता भारतीय संघ या कुंभमेळ्यातील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठीही सज्ज....

Virat-Kohli-Chase-Master

आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे

—
ऑक्टोबर 9, 2023

वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा असो किंवा सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम असो, सर्वत्र एकच नाव आघाडीवर आहे. ते म्हणजे,....

Virat-Kohli

जिथं सचिन, तिथं विराट! वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ‘एवढ्या’ वेळा ठोकल्या 50 हून अधिक धावा

—
ऑक्टोबर 9, 2023

सलामीवीर ईशान किशन, कर्णधार रोहित शर्मा आणि दुखापतीतून पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर अलीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र, विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन....

Virat-Kohli-And-Sachin-Tendulkar

विराटने संपवली सचिनची बादशाहत! ‘या’ विक्रमात ‘मास्टर ब्लास्टर’ला पछाडत बनला जगातला टॉपर फलंदाज

—
ऑक्टोबर 9, 2023

ऑस्ट्रेलियासारख्या संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात सुपर फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने पराभवाचा धक्का दिला. भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. भारताच्या या....

Ravichandran-Ashwin

‘विराटचा कॅच सुटल्यानंतर मी…’, भारताच्या विजयानंतर अश्विनचे खळबळजनक विधान; वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

—
ऑक्टोबर 9, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 140 कोटी क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षेनुसार अभिनायानाची सुरुवात केली. रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात....

Rohit-Sharma

‘मी घाबरलो होतो…’, विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यानंतर रोहितचे धक्कादायक विधान, असं का म्हणाला?

—
ऑक्टोबर 9, 2023

भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी....

Previous Next