indian team
गेल्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर ओढावली ही नामुष्की, उपांत्य फेरीपर्यंतही मारता आली नाही मजल
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारतीय संघाने सलग २ सामन्यात विजय मिळवला असला तरीदेखील सुरुवातीच्या २ सामन्यात पराभूत होण्याचा फटका भारतीय....
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहित, विराटला विश्रांती; तर ‘या’ खेळाडूच्या हाती असेल भारताचे नेतृत्त्व?
यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाला....
भारतीय संघाचे ‘तारे जमीन पर’, संतप्त चाहत्यांनी विराट आणि संघासहित मेन्टॉर धोनीवर काढली भडास
दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून....
गोंडस चिमुकल्यांच्या गर्दीत ‘परी’ वामिकाने वेधले लक्ष; हॅलोविनदिवशी भारतीय खेळाडूंची मस्ती
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारचा (३१ ऑक्टोबर) दिवस भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.....
“भारतच अंतिम सामना खेळेल”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा टीम इंडियावर विश्वास
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य....
भारत-पाकिस्तान संघातील ३ क्रिकेटर, ज्यांनी अनुभवलाय २००७ टी२० विश्वचषक फायनलचा थरार
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला २००७ मध्ये प्रारंभ झाला होता. आतापर्यंत या स्पर्धेचे ६ हंगाम पूर्ण झाले आहेत. तर सातवा हंगाम यूएई आणि ओमानमध्ये सुरू आहे.....
‘जर्सी पेहेनके गेम दिखा’, धनश्रीचा भारताच्या जर्सीतील डान्स पाहून टी२० विश्वचषकात दुर्लक्षित राहिलेला चहल भावुक
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. तसेच भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय....
“भारतीय संघ परिपूर्ण”; ऑस्ट्रेलियन खेळाडूने गायले टीम इंडियाचे गुणगान
यूएई आणि ओमानमध्ये टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामन्यांचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे सुपर -१२ फेरीतील....
नवा प्रवास, नवे ध्येय; भारताचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री ‘या’ आयपीएल फ्रँचायजीला देणार कोचिंग!!
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हे सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. सर्वत्र....
‘बाबा, यापूर्वी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही’, अश्विनला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पात्रता फेरीतील पहिले २ सामने पार पडले. तर सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारत आणि....
विराटला भेटण्यापूर्वी अनुष्का क्वारंटाईन; समोर असूनही एकमेकांना भेटणे झाले कठीण, पाहा फोटो
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे, तर २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीतील सामने सुरू होणार....
“विश्वचषकात भारतच विजयाचा प्रबळ दावेदार, तर हा फलंदाज ठोकणार सर्वाधिक धावा”; दिग्गज ऑसी खेळाडूची भविष्यवाणी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा झाल्यानंतर, यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या....
भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण, जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर झळकली टीम इंडियाची नवीकोरी जर्सी
टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्वच संघ कसून सराव करताना....



















