Indian Women Footballer Sangeeta Soren
दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल
काळाचा महिमा काहीसा विचित्र आहे. कधीकधी तो एखाद्याला उच्चस्थानी पाठवितो, तर एक वेळ तो त्याच व्यक्तीला दोन वेळच्या भाकरीसाठी महाग करतो. झारखंडमधील महिला फुटबॉलपटू संगीता सोरेनचीही अवस्था....






