Indian Womens Cricket Team Celebration After Asia Cup Win
हे काय होतं! जेमिमाचे सेलिब्रेशन पाहून तुम्हीही असंच म्हणाल; भन्नाट व्हिडिओ व्हायरल
महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत....






