Indians Scoring 600+ runs in an IPL Season
व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला.....





