Indore Test Series
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्यांदा भारतीय फलंदाज अपयशी, चारही वेळी डावखुऱ्या फिरकीपटूंनी मारली बाजी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. 1 मार्च (बुधवार) रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मा....






