INDvAFG

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

जुलै 31, 2018

भारतीय महिला आणि पुरुषांचा संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय पुरुष संघ ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे तर....

हा मोठा खेळाडू म्हणतो अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे!

जून 16, 2018

15 जून, शुक्रवारी अफगाणिस्तानला भारताविरूद्धच्या एकमेव पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानला भारताने दोनच दिवसात एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केले. यावर भाष्य....

बापरे! कोण आहे हा भारतीय गोलंदाज; ज्याने केले स्टंपचे दोन तुकडे?

जून 16, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने जबरदस्त फलंदाजी बरोबरच चांगले क्षेत्ररक्षण करून गाजवला. या....

पहा व्हिडीओ- मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने जिंकली सर्वांची मने

जून 15, 2018

बंगळूरू। भारताने आज, 15 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी एक डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला आहे. भारताचा नियमित कर्णधार....

श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेशला जे जमले नाही ते भारताने आज करुन दाखवले

जून 15, 2018

बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला. याबरोबर भारताने असा....

दुसऱ्याच दिवशी पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला भारताचा धोबीपछाड

जून 15, 2018

बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला. 14 जूनला सुरु....

७ तासांत ९ फलंदाज झाले २ वेळा बाद

जून 15, 2018

बेंगलोर | भारत विरुद्ध अफगानिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारताने २६५ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. हा सामना भारताने केवळ दोन दिवसांत जिंकला. अशी कामगिरी करणारा भारत....

तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात

जून 15, 2018

बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशचा संघ १०९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाच्या फिरकीसमोर या संघाचे काहीही चालले नाही.....

पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की!

जून 15, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांवरच संपुष्टात आला आहे. यामुळे अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की ओढावली आहे. भारताने गोलंदाजी....

व्हायच होतं डॉक्टर पण झाला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज

जून 15, 2018

लहानपणी आपण मोठे झाल्यावर हे किंवा ते करु अशी प्रत्येकाची एक इच्छा असते. अशीच डॉक्टर होण्याची इच्छा अफगाणिस्तानचा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज रशीद खानची होती. याबद्दल....

आर अश्विन दिग्गजांच्या यादीत सामील; झहीर खानलाही टाकले मागे

जून 15, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात गोलंदाजीची सुरवात चांगली केली आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने....

टाॅप ५- या संघाने खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने!

जून 14, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवार, 14 जूनपासुन कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना अफगाणिस्तानचा पहिलाच कसोटी सामना आहे. अफगाणिस्तानला आयसीसीच्या पूर्ण सदस्यत्वाचा मान....

ना सचिन, ना कपिल, ना धोनी… अशी कामगिरी केली आहे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी!

जून 14, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातून अफगाणिस्तानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा असघर....

सलामीविर मुरली विजयचे शानदार शतक

जून 14, 2018

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने शतक केले आहे. त्याने....

टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके

जून 14, 2018

बेंगलोर | गुरुवारी भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात मुरली विजयने कसोटीतील १२वे शतक साजरे केले. याबरोबर कसोटीत ओपनर (सलामीवीर) म्हणुन सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या....