indvpak

पाकिस्तानची पुन्हा एकदा कुरापत! आशिया कपआधी केली नवीन मागणी

जुलै 15, 2023

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र, भारतीय संघाचे सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंका येथे खेळले....

पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय, “भारत नेहमी हरायचा म्हणून आमच्याशी खेळत नव्हता”

जुलै 10, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्षातील हा सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जाते. उभय....

pak

पाकिस्तान वनडे विश्वचषकातून बाहेर? सरकारने घेतला निर्णय, सविस्तर वाचा

जुलै 9, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वर्षातील हा सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जाते.....

india-u19

आशिया कप-वर्ल्डकपआधीच रंगणार भारत-पाकिस्तानची रंगीत तालीम! या दिवशी रंगणार द्वंद्व

जुलै 7, 2023

आगामी एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023  स्पर्धा 13 ते 23 जुलै यादरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडणार आहे. आठ आशियाई संघात पार पडणारी ही स्पर्धा....

वर्ल्डकपच्या तीन महिने आधीच पाकिस्तानचे प्रशिक्षक बॅकफूटवर! म्हणाले, “भारताविरुद्धचा सामना म्हणजे…”

जुलै 6, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. आगामी विश्वचषकात हे....

babar-virat

“भारत-पाकिस्तान सामन्याला दर्जा राहिला नाही”, माजी कर्णधाराची तिखट प्रतिक्रिया

जुलै 2, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. आगामी विश्वचषकात हे....

वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या सामन्यांचे ठिकाण बदलणार? घेतला गेला ‘असा’ निर्णय

जुलै 1, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. या विश्वचषकात यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार....

“भारत-पाकिस्तान सामना ऍशेसपेक्षा मोठा”, विंडीजचा दिग्गज वर्ल्डकपसाठी उत्सुक

जुलै 1, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. या दोन्ही संघातील....

“विराटने एका चेंडूसाठी 7 पर्याय सुचविलेले”, अश्विनने जागवल्या पाकिस्तानविरुद्धच्या टी20 विश्वचषक विजयाच्या आठवणी

जून 29, 2023

भारतीय क्रिकेट संघाने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया झालेल्या टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना विराट कोहलीने अखेरपर्यंत....

BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना

जून 27, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड....

गेट सेट गो! आज होणार विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा, कोठे होणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला?

जून 27, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. 2011 नंतर भारत प्रथमच वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. मात्र, आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक....

फुटबॉलच्या मैदानात आज ‘भारत-पाकिस्तान’ आमनेसामने! बेंगलोरमध्ये रंगणार महासंग्राम

जून 21, 2023

बुधवार (21 जून) बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध....

BREAKING: आशिया चषकाच्या तारखा जाहीर, तीन वेळा होणार भारत-पाक महासंग्राम?

जून 15, 2023

मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या आशिया चषकाच्या आयोजनावर अखेर मोहोर उमटली आहे. ही स्पर्धा आता श्रीलंका व पाकिस्तान संयुक्तरित्या आयोजित करणार असून, 31....

शाब्बास पठ्ठ्यांनो! पाकिस्तानला नमवत भारतीय मुलांनी जिंकला ज्युनियर हॉकी आशिया कप, चौथ्यांदा ठरले मानकरी

जून 2, 2023

ओमानमधील सालालाह येथे सुरू असलेल्या ज्यूनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकी 2023चा अंतिम सामना....

पीसीबीची वर्ल्डकपसाठी बीसीसीआयसमोर आणखी एक अट! ‘या’ गोष्टीची मागितली लेखी हमी

मे 7, 2023

सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात....

Previous Next