indvpak
ASIA CUP: भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार ‘पेस वॉर’! दोन संघाचे तोफखाने सज्ज
सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करत आहेत. या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने पार पडले असून या दोन्ही यजमान संघांनी प्रतिस्पर्ध्यांना....
धावांचा पाऊस पडणार, इतिहास घडणार! ‘एवढ्या’ धावा करताच रोहित वनडेत बनणार ‘दस’ हजारी मनसबदार
भारतीय क्रिकेट संघ शनिवारी (2 सप्टेंबर) आशिया चषकात आपल्या अभियानाची सुरुवात करेल. श्रीलंकेतील पल्लेकल येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. या....
विराटने सांगितले आपल्या आजवरच्या यशाचे गमक! म्हणाला, “मी दररोज स्वतःमध्ये…”
भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर सर्वांची नजर असेल.....
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली
बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. असे असले तरी, सर्व क्रिकेटप्रेमींची नजर ही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या....
ASIA CUP: अ गटात भारत-पाकिस्तान फेवरेट, नेपाळही सज्ज, पाहा तिन्ही संघ
आशियाई क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. सहा संघांच्या या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान व नेपाळ यांच्या दरम्यान....
तीच दहशत तोच दरारा! पाकिस्तानी दिग्गजाचे सचिन-विराटवर मोठे वक्तव्य
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमधील सामना हा नेहमीच अटीतटीचा होतो. भारतीय संघाकडून असे अनेक क्रिकेटपटू राहिले आहेत ज्यांनी या सामन्यात निर्णय कामगिरी....
“विराट वर्ल्डकपमध्ये पुन्हा आम्हाला चोपणार”, पाकिस्तानी दिग्गजानेच केला दावा
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. या विश्वचषकात सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर....
“लोकांच्या भावना असतात तर…”, भारत-पाकिस्तान सामन्याविषयी हे काय बोलला हार्दिक?
क्रिकेट संघाचे चाहते नेहमीच पाकिस्तानविरुद्धच्या (INDvPAK) सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने खुलासा केला आहे की, आमच्या काळी असे म्हटले....
“आमच्या वेळी म्हणायचे…” भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दिग्गजाचे मोठे विधान
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाला परवानगी देण्यात आली आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून पाकिस्तान संघ या विश्वचषकासाठी भारतात....
वर्ल्डकप वेळापत्रकात मोठा बदल, तब्बल इतके सामने झाले रिशेड्यूल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आगामी विश्वचषकातील 9 सामने रिशेड्यूल केले आहेत. विविध कारणांमुळे हे सामने आधीच्या ठरलेल्या तारखेपेक्षा आधी किंवा नंतर खेळले जातील. त्यानंतर....
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाला परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (6 ऑगस्ट) इस्लामाबाद येथे हा निर्णय....
वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? बीसीसीआयकडून झाली मोठी गफलत
भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. भारत प्रथमच स्वतंत्र्यरित्या ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विश्वचषकासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता....


















