INDvsSA Super-8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात ‘या’ भारतीय खेळाडूंनी केली शतके, संजू सॅमसनचाही समावेश

—
फेब्रुवारी 21, 2026

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रविवारी (२२ फेब्रुवारी) आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून....