INDvsSA Super-8

T20 WC26: भारत सेमी-फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी भिडणार? संघ निश्चित

—
फेब्रुवारी 28, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचष २०२६ आता शेवटाला आला आहे. सुपर-८च्या ग्रुप-१ मधील दक्षिण आफ्रिकेने सर्वात आधी उपांत्य फेरीत जागा पक्की केली. या स्पर्धेत त्यांची कामगिरी....

T20 WC26: दक्षिण आफ्रिकेच्या यशामागचे रहस्य आले समोर! कगिसो रबाडानेच केला खुलासा

—
फेब्रुवारी 28, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या हंगामात दक्षिण आफ्रिका चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत धमाक्यात सुपर-८ची फेरी गाठली. यामध्येही त्यांनी पहिल्याच सामन्यात....

भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास कोण मदत करू शकेल? रवी शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव

—
फेब्रुवारी 25, 2026

गतविजेत्या भारताची आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मधील स्थिती पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताने या स्पर्धेतील त्यांचा सुपर-८चा पहिला सामना गमावला आणि भारताच्या उपांत्य फेरीत....

बाहेर पडण्याची नामुष्की! टीम इंडियाचे केवळ फलंदाजच नाहीतर गोलंदाजही काही कमी ‘विलन’…

—
फेब्रुवारी 25, 2026

टी२० क्रिकेट म्हटले की फलंदाजांना धावा करण्यापासून जेवढ्या लवकर थांबवता येईल तेवढे अधिक चांगले. या प्रकारामध्ये गोलंदाजीत केवळ उत्तम सुरूवात करूनच उपयोग नाही तर मिडल....

अभिषेक एकटाच नाहीतर तिलक वर्माही तेवढाच जबाबदार, संजूला घेण्यात संघ व्यवस्थापनाला काय प्रॉब्लेम?

—
फेब्रुवारी 24, 2026

गतविजेता आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८मध्ये पोहोचला आहे, मात्र संघाची वरची फळी चिंतेचा विषय बनली आहे. भारताचा एक सलामीवीर अभिषेक शर्मा सुरूवातीपासूनच धावा करण्यात....

T20 WC26: टीम इंडियाने एवढे मोठे सत्य लपवले! अभिषेक शर्माच्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर

—
फेब्रुवारी 23, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये गतविजेत्या भारताला या स्पर्धेत रविवारी (२२ फेब्रुवारी) पहिला धक्का बसला. यामुळे निराश झालेल्या संघांच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक वृत्त समोर....

sanju samson, gautam gambhir

टीम इंडियाला उध्वस्त करूनच मानणार गंभीर! प्लॅनिंग चुकले की जिद्दीने गमावला सामना? कोण जबाबदार

—
फेब्रुवारी 23, 2026

भारताने मागील टी२० मालिकांमध्ये जी जबरदस्त कामगिरी केली त्यावरुन घरच्या मैदानावर होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्यांचेच वर्चस्व असणार असे वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेत....

“त्यांचा पराभव करणे सोपे”, सामन्यानंतर डेविड मिलरचे टीम इंडियाबाबत वक्तव्य

—
फेब्रुवारी 23, 2026

दक्षिण आफ्रिकेने नेहमीच भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली टक्कर दिली आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) पुन्हा एकदा त्याचा अनुभव आला. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या सुपर-८च्या सामन्यात....

काय सांगता! दक्षिण आफ्रिकाच टीम इंडियाला मिळवून देणार सेमीफायनलचे तिकीट, असे आहे समीकरण

—
फेब्रुवारी 23, 2026

यजमान भारताला आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत मोठा झटका लागला आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाने भारताच्या अडचणीत वाढ....

आयपीएलसारखा विचार वर्ल्डकपमध्ये चालणार नाही! अक्षरला न घेतल्याने दिग्गज फिरकीपटूने भारताच्या रणनीतीवर निर्माण केले प्रश्न

—
फेब्रुवारी 23, 2026

भारताला आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पहिला पराभव मिळाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या पहिल्या सुपर-८च्या सामन्यात ७६ धावांनी पराभूत केले. या सामन्यासाठी....

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारताचे उघडले डोळे, आता ‘या’ खेळाडूचे पुनरागमन निश्चित! खुद्द कोचनेच दिले संकेत

—
फेब्रुवारी 23, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताच्या विजयाची मालिका खंडित झाली आहे. भारताला या स्पर्धेत १२ सामन्यांनंतर पराभवाचा सामना करावा लागला आणि हे काम दक्षिण आफ्रिकेने....

तेच मैदान, तिच काळी माती! 3 वर्षात दुसऱ्यांदा टीम इंडिया पराभूत, पहिल्यांदाच झाले ‘असे’; सूर्याबद्दलही दुर्मिळ…

—
फेब्रुवारी 23, 2026

सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत गतविजेता आणि यजमान संघाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी (२२ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये....

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेकने केले हेड कोच गंभीरसह ‘सिक्रेट सेशन’, स्थानिक गोलंदाजांची मदत

—
फेब्रुवारी 22, 2026

सामन्याच्या काही वेळाआधी खेळाडू त्यांचे मानसिकरित्या तयार राहण्याच्या प्रयत्नात असतात. याला मात्र भारताचे मुख्य प्रशिक्षक गोतम गंभीर आणि अभिषेक शर्मा अपवाद आहेत. दोघेही नाश्त्यानंतर एका....

सुपर-8 मध्ये टीम इंडियाची अग्निपरिक्षा! पॉवरप्लेमध्ये ‘ही’ बाब ठरतेयं धोकादायक, तर दक्षिण आफ्रिका…

—
फेब्रुवारी 22, 2026

आता आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ची खरी सुरूवात झाली आहे. यामध्ये सुपर-८चे सामने सुरू झाले आहेत. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा खेळला गेला,....

INDvsSA: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालायं धावांचा पाऊस, जाणून घ्या पिच आणि हवामान रिपोर्ट

—
फेब्रुवारी 22, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२२ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला....

Next